हा शब्द इतर अनेक कोशांत आहे, कुठेही त्याला 'काहीसा अश्लील' असे म्हटलेले आहे, असे आढळले नाही.  अजूनही सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या लोकांच्या तोंडी धर्मलंड हा शब्द आहे आणि लेखनांतूनही वापरलेला सापडतो. मोल्ज़वर्थची कुणीतरी फ़िरकी घेतलेली दिसते आहे.
असे असले तरी मोल्ज़वर्थला अजूनही सहज़ उपलब्ध असा स्वस्त पर्याय नाही ही गोष्ट तितकीच खरी.--अद्वैतुल्लाखान