खोडसाळांचा विडंबक हा शब्द आवडला. यापूर्वी कधी वाचला नव्हता. संस्कृतमध्ये आहे;  वि+डंब्(१० वा गण)-विडंबयति म्हणजे उपहास करणे.  असाच एक आवडलेला संस्कृत शब्द म्हणजे,  प्रेमभंगी!  ----अद्वैतुल्लाखान