किस्सा छान सांगितला आहे. पण त्यासाठी जर्मनीला कशाला जायचे?   असे किस्से आजकाल भारतातही होतात.