काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:

तुम्ही कशावर झोपता??

हा प्रश्न जो विचारतोय त्याला काही अर्थ आहे. कदाचित काही लोकं म्हणतील गादी, पलंग , सतरंजी, चटई वगैरे आणि  काही तर म्हणतील की तुम्हाला काय करायचंय? माइंड युवर ओन बिझिनेस- कुठेही झोपू आम्ही  !! आजपर्यंत मला असं वाटायचं की आपण पलंगावर झोपतो म्हणुन. पण तो गैरसमज होता हे लक्षात यायला खूप वर्ष जावी लागली. काहीतरी निरर्थक लिहितोय आणि टाइम पास करतोय असं वाट्तंय कां??   मला वाटतं  सगळं काही खुलासेवार सांगावंच लागेल.

ढेकूण

तर -आमच्या घरी ढेकुण झाले! ढेकुण झाले ही काही अभिमनाने सांगण्यासारखी गोष्ट नाही – आणि ...
पुढे वाचा. : तुम्ही कशावर झोपता?