दुनियादारी.....!! » कॉफी, टी आणि मी! येथे हे वाचायला मिळाले:
कटिंग चहा
“काय घेणार? चहा कि कॉफी?” हा प्रश्न खरं तर काही ठरावीक वेळेसच विचारला जातो. इतर वेळेस मात्र तुम्ही चहाच घेत असणार हे गृहित धरुन चहा बनवला/मागवला जातो. आणि ते बरोबरच आहे. भारतात कॉफीची पद्ध्त नाहीये. कधीतरी चेंज म्हणुन कॉफी ठीक आहे, पण भारत हा खऱ्या अर्थाने कृषीप्रधान आणि चहाप्रधान देश आहे. ९५% घरात चहा बनतो आणि उरलेल्या ५% घरात काहीच बनत ...
पुढे वाचा. : कॉफी, टी आणि मी!