PravinDhopat येथे हे वाचायला मिळाले:
पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडिलकर-पांडे # एप्रील-२०१०
गेल्या काही लेखांची प्रतिक्रिया म्हणून काही वाचकांनी फोन करुन, एमेल पाठवून, शक्य असल्यास भेटून स्पष्टपणाने म्हटलं होतं की, आता काही तरी उपायाचं लिहा. केवळ मराठी माणसाच्या गुणदोष सांगू नका. ते आमचेच आहेत, ते आम्हाला माहीत आहेत. पण आपल्याला माहितीच आहे की, थेट उपचार करण्याआधी काही तपासण्या कराव्या लागतात. बहुतेक वेळा त्याचा रिपोर्ट नॉर्मलच येतो, हे माहीत असतांना देखील तसं करावं लागतं. आणि जुनाट आजारात तर त्या तपासण्या कराव्याच लागतात. कारण काही आजार रक्तात ...
पुढे वाचा. : असेल माझा हरी...!