PravinDhopat येथे हे वाचायला मिळाले:
पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडिलकर-पांडे # एप्रील-२०१०
एसटी यायला अजून अर्धा-एक तास अवकाश होता. समोर जीपवाला मला ज्या गावाला जायचं होतं त्या गावाचंच नाव घेऊन ओरडत होता. इलाज नव्हता. ड्रायव्हर शेजारची सीट म्हणून बसलो. दहाएक मिनिटात, 'भाऊ सरका' म्हणून शेजारी अजून दोन माणसं येऊन बसली. सरकलो. त्यामुळे त्यात अजून एक ऍडजस्ट झाला. ड्रायव्हर बसायचा होता. त्याच्या जागी दोघेजण येऊन बसले. मागून- पुढुन-वरुन-बाजूनं लोकं जीपमध्ये, टपावर, बोनेटवर सहज चढत होती. त्यात पुरुष होते, बाया होत्या, मुलं होती. गाठोडी-बोचकी होती. ...
पुढे वाचा. : वडाप