जी. ए. कुलकर्णी यांच्या 'कैरी' सारख्या कथा किन्वा नेमाड्यांच्या 'कोसला' कादंबरी मध्ये 'नियती' हे एक सुप्त पात्र मोठी परिणामकारक भूमिका वठवताना सतत जाणवते. तीच जाणिव ही कथा वाचताना होते. कथा आशयसंपन्न आहे, वास्तववादी आहे.
या आधीच प्रतिक्रिया द्यायची होती. काही तांत्रिक समस्या त्रस्त करत असल्याने कथेचा अंतिम भाग काहीसा गडबडीतच वाचला, आणि त्रोटक प्रतिक्रिया दिली. पु. ले. प्र.