एक सखी- एक संवाद येथे हे वाचायला मिळाले:
सर्व काही विसरलेले
झंझावात हा सुरेश भटांचा संग्रह आहे का?>तेंडूलकरांच्या दहा नाटकांची नावे काय आहेत? लता मंगेशकरचे पहिले गाणे कोणते? सध्या कोण वर्ल्ड कप सॉकर चा विजेता आहे? अशा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मला आता आठवत नाही. पण या प्रश्नांची उत्तरे येणारी अनेक माणसे मला माहिती आहेत. या लेखकाने असे असे वाक्य या पुस्तकात या पानावर, या मुलाखतीत म्हटले असे संदर्भ देत नावानिशी कवितेच्या कथेच्या ओळीच्या ओळी धडाधड उद्धृत करत जाणार्या चालत्याबोलत्या माणसांबद्दल मला खूप आदर आहे. शिवाय त्यांची अशी माहिती ...
पुढे वाचा. : सर्व काही विसरलेले