कैलास जी, गझल चा आशय आला आहे. थोडा घोळ झाल्यामुळे 'असर' कमी होतो इतकेच.
मेहदी हसन यांनी गायलेली एक गझल आठवली:
बेकरारी सी बेकरारी ही, दिन भी भारी था रात भारी है
जिंदगी की बिसाद पर अक्सर, जीती बाझी भी हमने हारी है
तोडो दिल मेरा शौक से तोडो, चीज मेरी नही तुम्हारी है...
[मी विडंबन करताना ही बर्याच चुका करतो, आणि मनोगती नेमके आणि समर्पक शब्द सुचवतात. त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. त्या दृष्टीने माझ्यासाठी मनोगत हे 'गुरुकुल'च आहे.]