सहली खूप साहसपूर्ण झाली त्याबद्दल सवडीने लिहीन बाकी आमटे परिवार व त्यांच्या कार्यबाबत मी काय लिहू?

प्रकाशचित्रे टाकण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. पुढच्या वेळेस सुधारणा करीन.