टग्याभाउ म्हणाले ते बरोबर आहे. मी अश्या प्रदेशात सापडलोय, की ह्या वस्तू मिळतीलच असेही नाही. बाकी योगप्रभू आणि जोशींचे उपाय करून बघेन.
@ अरुंधती :- आवळा मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण शक्यता कमी वाटते. तरीसुद्धा भारतातून कोणी येणारं असेल तर सुतशेखर बोलावेन...
@ यशवंत जोशी :- तुम्ही म्हणालात ते १००% बरोबर आहे. पोट साफ न होणे हेच मूळ कारण आहे. पण त्यावर इथे फारसा उपाय मिळाला नाही. इथेही मुळ्या मिळतात पण त्यांना इंग्रजी येत नाही अन मला कोरीअन .
बाकी दुवा क्र. १ ला घरगुती उपाय आहेत... करून बघायला हरकत नाही.