माझा योगासनांशी परिचय झाला तो जनार्दन स्वामींच्या पुस्तकांनीच. पण ते कोण? कुठले हे ठाऊक नव्हते. आणि तेव्हडे वाचायचे वयही नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद.