हा उपाय नाही का ? का दुसरी पिकं घेऊच शकत नाही का ? मी स्वतः यवतमाळ शहरानजिकच्या मुरमाड शेतीत सेंद्रिय पद्धतीने शेती करणारा शेतकरी आणि त्याची शेती बघितली आहे, म्हणून विचारतोय. अर्थात शेती बघणे आणि करणे यात जमीन अस्मानचा फरक आहेच.