SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:

मोक्ष सत्संगतिने मिळतो हे सांगताना समर्थ सांगतात :
मागा जाले निरूपण । परमात्मा तो तूचि जाण। तया परमात्म्याचे लक्षण । ते हे ऐसे असे । । ८ -८-१ । ।
जन्म नाही मृत्य नाही । येणे नाही जाणे नाही । बध्द मोक्ष दोनी नाही । परमात्मयासी। । ८ -८ -२ । ।
परमात्मा निर्गुण निराकार । परमात्मा अनंत अपार । परमात्मा नित्य निरंतर । जैसा तैसा । । ८ -८ -३ । ।
परमात्मा सर्वांस व्यापक । परमात्मा अनेकी येक। परमात्मयाचा विवेक । अतर्क्य आहे । । ८ -८ -४ । ।
सत्संगतीने स्वानंदघन आत्मा तो मीच आहे ,परब्रह्म तो मीच आहे .आपण मूळ परमात्मस्वरूपच आहोत
असे ...
पुढे वाचा. : परमात्म्याचे लक्षण कोणते ?