वाघाने लांडग्याची किंवा बिबट्याची शिकार केल्याचे ऐकिवात नाही

अन्नग्रहण ही अत्यंत मूलभूत गरज आहे. ती पुरी करायला कमीत कमी कष्ट व्हावे आणि कमीत कमी वेळ लागावा अशी ही नैसर्गिक योजना असावी. किंबहुना कुठलेही ध्येय प्राप्त करायला लागणारे कष्ट आणि काळ हे घटक कमीत कमी असावेत अशी अपेक्षा धरणे चुकीचे ठरू नये.

ह्यामुळे माणसाच्या अन्नग्रहणासाठी

फळे
जलचर प्राणी
दुर्बल प्राणी
तृणधान्ये, कडधान्ये, भाजीपाला वगैरे

असा क्रम नैसर्गिकरीत्या लागत असावा. चू. भू. द्या. घ्या.