निमित्त येथे हे वाचायला मिळाले:


भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेव फाळके. त्यांच्या कामगिरीचा आढावा घेणार चित्रपट परेश मोकाळी यांनी मराठी चित्रपटाच्या निर्मितीमधून नेमकेपणाने घेतला आहे. पण त्यातल्या कांही गोष्टी अजून तपशीलाने चित्रपटात यायला हव्या होत्या. याविषयी फाळके यांची नात..सौ. वैजयंती शाम देशपांडे यांनी लिहलेले वाचनात आले. ते तुमच्यापर्यंत सांगावे म्हणून हा प्रपंच......
श्री. मोकाशी यांनी हा चित्रपट काढण्यासाठी, त्या वेळच्या वातावरणनिर्मितीसाठी खूप कष्ट घेतले आहेत हे जाणवते. त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे, परंतु मुख्य पात्र असलेल्या व्यक्तिरेखा दादा व काकी ...
पुढे वाचा. : फाळकेंच्या 'फॅक्टरी'तील फोलपणा....