**शतपावली** येथे हे वाचायला मिळाले:

http://vimeo.com/9953368

वर दिलेल्या दुव्यामधील व्हिडीओ मध्ये निसर्गाच्या मूलभूत रचनेत गणितीय नियम कसे दिसून येतात.......किंवा त्यापेक्षा आपण असे म्हणू की निसर्गामधूनच आपण गणिताचे नियम शोधून काढले आहेत हे दाखवले आहे. मला आत्ता आठावत नाही पण आपल्या कडच्या वैदिक कालातील एका मुनींनी निसर्गातील हेच निरीक्षण श्लोकबध्द केलेले आहे. कोणाला माहीती असेल तर त्यांनी संदर्भ टाकायला ...
पुढे वाचा. : गणित आणि निसर्ग यांचं नातं (फिबोनासी नंबर्स च्या माध्यमातून)