मी  मनोगत वर नवीनच आहे. येथे लिहिण्या आधी येथील नियम शोधण्याचा प्रयत्न केला पण मला फारसे नियम सापडले नाही त . शक्यता आहे की मी नीट शोधले नसतील. ही कविता मायबोलीवर ९ जानेवारी २००९ रोजी टाकली होती. तसे माझ्या दुसऱ्या दोन लेखांबाबत माहिती  - माझी हरहुन्नरी आई हा लेख दिनांक १ एप्रिल २०१० रोजी मायबोलीवर अन इथे दिनांक १२ एप्रिल २०१० रोजी टाकला आहे. तर पार्किंन्सन मित्र मेळावा हा लेख मायबोलीवर १५ एप्रिल २०१० रोजी  व इथे त्याच दिवशी म्हणजे १५ एप्रिल २०१० रोजी टाकला आहे. आपल्या नियमात ते बसणारे नसेल तर कृपया डिलिट करावे, आता नियम माहिती असल्याने पुन्हा अशी चूक होणार नाही. तसदीबद्दल क्षमस्व .