धन्यवाद ! या संधर्भात अधिक माहिती साठी कृपया श्री. मधुसुदन शेंडे ०२०-२४२२४१५९ किंवा श्री‌ . शरच्चंद्र पटवर्धन ०२०-२४३३१४३६ किंवा डॉ. सौ. शोभना तीर्थळी   ९६७३११४८४३ यांच्याशी संपर्क साधावा.  पुण्यात सात ठिकाणी असे सपोर्ट गृप आहेत. पेशंटच्या सोईने यातील कोणत्याही गृपमध्ये सामील होता येते.