निरंकुश येथे हे वाचायला मिळाले:
प्रिन्स चित्रपटाच्या जाहिरातीवरून हा चित्रपट फक्त बोर्न सिरीज वरून ढापला असेल वाटले होते. मजीद माजिदीचे सहा चित्रपट ओळीने बघितल्यानंतर जरा बदल म्हणून एक विनोदी चित्रपट पाहावा म्हणून प्रिन्स बघण्याचे धाडस केले. आणि हा चित्रपट अपेक्षेप्रमाणेच विनोदी निघाला. या चित्रपटाबद्दल आणि एकूणच अश्या प्रकारच्या चित्रपटांबद्दलची माझी काही निरीक्षणे -