अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:

1977 च्या सुमारास माझ्या वडीलांनी धंद्यातून निवृत्त होण्याचे ठरवले. त्यांनी हा धंदा त्यांच्या आणखी दोन मित्रांच्या भागीदारीत सुरू करून चालवला होता. त्यांची भागीदारी मी घ्यावी अशी त्यांची इच्छा होती. मला ती कल्पना तितकीशी पसंत पडली नाही. एकतर माझ्या वडीलांचे इतर भागीदार त्यांच्याप्रमाणेच आता ज्येष्ठ नागरिकत्वाकडे झुकलेले होते. त्यांच्या कल्पना, धोका पत्करण्याची क्षमता आणि माझ्या कल्पना व धंद्यात पुढे काय करावयाचे या बद्दलच्या माझ्या योजना यांच्यात जमीन अस्मानाचे अंतर आहे हे मला दिसत होते. तसेच हे भागीदार निवृत्त झाल्यावर त्यांची मुले जर ...
पुढे वाचा. : आव्हान-