गिरगांवातल्या आणि दादरच्या चाळी या कारकुनांच्या चाळी.  गिरणगावातल्या कामगारांच्या. त्यांची तुलना होऊच शकत नाही. चित्रपटात रंगवलेल्या लालबाग-परळच्या चाळींतले जीवन वास्तवात तसेच होते.  सर्वच गिरणी कामगार, आणि संपावर गेल्यावर सर्वांचे उत्पन्न शून्य. अशी स्थिती गिरगांव-दादरमध्ये कधीच नव्हती.--अद्वैतुल्लाखान