बेडूकाच्या खुला

'खुला' म्हणजे?

अवांतर: बेडकाच्या 'खुला' म्हणजे नक्की काय ते माहीत नसल्यामुळे त्याबद्दल सांगता येणार नाही, पण बेडकाच्या तंगड्या एकदा एका आशियाई भोजनालयात खाऊन पाहिलेल्या आहेत. अगदी वाईट लागल्या नाहीत तरी फारशा खासही लागल्या नाहीत. तसेच फारा वर्षांपूर्वी एकदा एका पाश्चिमात्य भोजनालयात जेवणाअगोदर तोंडात टाकयला म्हणून लसूणमिश्रित लोण्यात शिजवलेल्या गोगलगायीही खाण्याची संधी लाभली होती. चवीला अतिशय सुरेख लागल्या हे कळवण्यास विशेष आनंद होतो, परंतु दुर्दैवाने पुष्कळच महाग निघाल्याने पुन्हा तो प्रयोग करणे परवडले नाही. असो.