काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:

केचिवा मादिवा तुज्या नामात रे गोडवा…. असे स्वर ऐकल्याचे आठवतात??ट्रेन मधले भिक मागत फिरणाऱ्या भिकाऱ्यांमधे हे गाणं फारच पॉप्युलर होतं. ते लोक ज्या टिपिकल आवाजात गाणं म्हणतात  त्याला तर तोड नाही. असा आवाज कोणी काढून दाखवावा एकदा तरी. इतकं सोपं नाही ते.. नंतर कालानुरुप आणि  लोकांच्या आवडीनूसार नविन नविन गाणी हे भिकारी लोकं गायला लागले.  त्यांना पण कळलं , की केचिवा- मादिवा करून जेंव्हा भिक मिळत नाही  तर पर्र्रदेसी पर्रदेसी जाना नहीं.. किंवा ते सिर्डी वाले साई बाबा, आया …… हे गाणं म्हंटलं की जास्त पैसे मिळतात, तर त्यांनी ताबडतोब आपलं गाणं ...
पुढे वाचा. : भिकारी