हाच मुद्दा माझ्याही मनात आला होता. अधांतर या नाटकातील सर्व संदर्भ लालबाग-शिवडी-परळ येथीलच आहेत. दादर-गिरगांवाशी त्याचा संबंध नाही.