मूळ प्रतिसादात दह् आणि ज्वल् या दोन धातूंसाठी दोन वेगवेगळी उदाहरणे देण्याचे योजले होते. श्लोकार्धांना क्रमांक न दिल्यामुळे आणि त्यांची योग्य मांडणी न केल्यामुळे ते दोन्ही अर्ध एकाच श्लोकाचे आहेत अशी कल्पना बनणे साहजिकच आहे. आपण उद्धृत केलेला वनानि दहतो वह्नेः हा श्लोक अगदी  बरोबर आहे.-लतापुष्पा.