आणखी ती सोज्वळ सई ताम्हणकर कशाला या असल्या चित्रपटात? म्हणजे उष्ट्या, चिवडलेल्या ताटात, कोंबडीच्या हाडकांत रसगुल्ला..
कशाला घ्यावा तिने असला रोल?

अनुबंध!  दुसरे काय?