GuruVision येथे हे वाचायला मिळाले:

आजकाल मी जरा वेगळी वाट चालतोय…

अनेक वेळा असे पाहतो की कोणीतरी सज्जन एखाद्या वाकड्या व्यक्तीला सरळ मार्ग दाखविण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो लौकिकमूर्ख त्याच्याच अंगावर उसळून धमकावायचा प्रयत्न करतो…

असे अनेक वेळा घडू लागले तेव्हा मी ही एक प्रयोग करायला सुरुवात केली म्हणजे ह्याला कमितकमी १ वर्षतरी झाले… मी जर त्या परिस्थितीचा प्रत्यक्षदर्शी ...
पुढे वाचा. : निर्धार