माझी मी-अशी मी येथे हे वाचायला मिळाले:

विश्वास पाटील ह्यांनी लिहिलेलं “नॉट गॉन विथ द विंड” हे पुस्तक प्रथमदर्शनीच एकदम देखणं दिसतं. मुखपृष्ठ ही एकदम सही !!

वा-यासोबत न वाहून गेलेली आणि वा-यावर स्वार झालेली जगातली अव्वल शब्दचित्रं आणि चित्रशिल्पं त्यांनी इतकी सुरेख रेखाटली आहेत ना !! इटालियन, फ्रेंच, ब्रिटिश भाषांमधल्या अतिशय उच्च, गाजलेल्या ...
पुढे वाचा. : नॉट गॉन विथ द विंड