मी स्वतः हा सिनेमा पाहिला नाही आणि पाहणारही नाही पण माझ्या परिचयाच्या एका गिरणीकामगाराने गिरणी बंद पडल्यावर आणि नोकरी गेल्यावरही त्यातून मार्ग कसा काढला आणि त्याची मुले तशाही परिस्थितीत शिकून अतिशय सुस्थितीत कशी पोचली हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे त्यामुळे असा अतिरेक दाखवणे योग्य नव्हे असे वाटते.