GuruVision येथे हे वाचायला मिळाले:

आपण वाहन चालविताना आपलाच मोबाईल नामक शंख वाजला तर काय कराल..?

१. प्रथम आजूबाजूला वाहतुकीचा अंदाज घेऊन आपले वाहन रस्त्याच्या बाजूस घ्या.
२. आपले वाहन रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे भूस्थीर झाल्यावरच मोबाईलवरून प्रतिसाद द्या.
३. ...
पुढे वाचा. : वाहन व्यवहार आणि मोबाईल…