आरती...... तुझ्या हरहुन्नरी आईला सलाम  
प्रदीप सारखी मलाही माझ्या आईची आठवण झाली. ती पण हर तऱ्हेची कलाकुसर अतिशय उत्कृष्ठ करते.