मी सुषमा करंदीकर आणि कुशाग्र ह्यांच्याशी सहमत आहे....   हा चित्रपट फारच "हिडिस" आहे..... कष्टातून बाहेर येणारे लोक पण आहेत जगात.... पण ह्या चित्रपटात फक्त घाण तेवढिच दाखवली आहे.... एकाही गिरणीकामगाराचा मुलगा-मुलगी योग्य मार्गावर गेलेले दाखवले नाहीयेत.... अंकुश चौधरी सोडला तर.... एकंदरीत पटण्यासारखे काहीही नाही.....