माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:
गोष्ट तशी फार जुनी नाही.
तेंव्हाही देवळात डोळे मिटून भक्तीभावाने नमस्कार करणारे लोक घरी उद्धट, अर्वाच्य बोलायचे. तेंव्हाही माणसाला रात्रीच्या जेवणानंतर बागेत अनुभवायला मिळणार्या रातराणीच्या दरवळापेक्षा पैसा आणि प्रतिष्ठा प्यारी होती. भल्याभल्यांचे पाय मातीचेच होते आणि कित्येकदा एखाद्याचं वर्तन बघून सगळीच्या सगळी बोटं तोंडात जायची. तेंव्हाही गुलाबांच्या मध्येमध्ये असणारे काटे कधीकधी रसभंग करायचे तर नयनांचे डोह भरून यायला कसलेच मुहुर्त लागायचे ...
पुढे वाचा. : अजून संपला नाही सीते...