>>मुलींनी आपल्या या अपेक्षांना मुरड घालणे इष्ट नव्हे काय

मुलींनीच काय म्हणून मुरडी घालत बसायचे, असे कोणीही म्हणेल.

अरुंधतीच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.

अपेक्षांना मुरडी घालण्यापेक्षा दोन्ही बाजूंनी आपापल्या अपेक्षा थेट समोर मांडल्यातरी पुष्कळ सोपे होईल.

बाकी घरासमोर गटार असल्याने जर मुलीला त्रास वाटणार असेल तर नकार दिलेलाच चांगला ना? की लग्न करून नंतर घर बदलूया अशी कटकट केलेली बरी?