दुजेविण संवादु येथे हे वाचायला मिळाले:
एका मागोमाग एक पुस्तके वाचण्याचा सपाटा लावल्यामुळे ब्लॉगवर काही लिहायचाच संकोच व्हायला लागला. प्रथम ’मंडालेचा राजबंदी’ हे अरविंद गोखल्यांनी लिहिलेले लोकमान्य टिळकांवरील राजद्रोहाच्या खटल्यावर आधारित पुस्तक वाचले. पूर्वी, म्हणजे सुमारे ३५ वर्षांपूर्वी गंगाधर गाडगीळांनी टिळकांची ओळख ...