there is no spoon. येथे हे वाचायला मिळाले:

" पुणेकर होण्यासाठी cycle चालवणं हि क्रिया एक खास कला म्हणून शिकायला हवी. चालवणं हे क्रियापद इथे, हत्त्यार चालवणं किंव्हा एखादी चळवळ चालवणं ह्या अर्थानी वापरलं पाहिजे." - पु. ल. 
परवा उत्साहाच्या भरात मी sptm च्या mission 10vi pass साठी volunteer केलं. काम असं होत कि १ तासासाठी बालगंधर्व च्या चौकात उभं राहून तिथल्या traffic पोलिसांची मदत करायची. ती लोकं "signal ला पांढऱ्या line च्या मागे वाहने थांबवण्याचा नियम" enforce करत होती. एखादा माणूस खूपच भांडायला लागला तर त्याला समजवायचा प्रयत्न करणे, इतकीच काय ती ...
पुढे वाचा. :