ओमर खय्याम » ओमर खय्याम मृत्यू : डिसेंबर ४, ११२२ -या भाषांतराचा शेवट ! येथे हे वाचायला मिळाले:

खय्याम म्हणतो,

असतो मी जर नियंता तर आलोच नसतो,

जाणे माझ्या हातात असते तर कुठे गेलो असतो ?

असतो सुखात जर मी ह्या जगात,

आलो नसतो, गेलोही नसतो आणि राहिलोही नसतो.

मित्रांनो, या जगात आलेल्या प्रत्येक जिवाचा अंत हा होतोच. तसा आपल्या या मित्राचाही अंत झाला. तो कसा, हे खाली वाचा.

याच बरोबर हा रुबायांच्या भाषांतराचा उपक्रमही संपला. अर्थात परत भेट, आपल्याला हे आवडले असेल तर, दुसर्‍या विषयावर……………खोट बोलण्यात अर्थ नाही, मलाही चुकल्या चुकल्या सारखे ...
पुढे वाचा. : ओमर खय्याम मृत्यू : डिसेंबर ४, ११२२ -या भाषांतराचा शेवट !