जयू, तुम्ही सगळे एकाचवेळी जीवघेण्या भीतीतून जात होतात आणि देवाच्या कृपेने  सुखरूप राहिलात. बापरे! खरेच आभाळच फुटल्याचा विलक्षण अनुभव गं. अशावेळी फक्त त्यातून भिरभिरत राहणे व देवाचा धावा करणे येवढेच आपल्या हाती उरते.