हे वचन लक्षात ठेवले की कुणालाच त्रास होत नाही:
बहुतांश मुली मठ्ठ असतात.
आणि ज्या नसतात त्यांची लग्ने मठ्ठ मुलांशी झालेली असतात.

चिडू नका. हेच वचन मुलांसाठीही वापरता येते:
बहुतांश मुलं मठ्ठ असतात. आणि जी  नसतात त्यांची लग्ने मठ्ठ मुलींशी झालेली असतात.