तुमच्याजवळ सांगण्यासारखं पुष्कळ आहे आणि ते कसं सांगावं हेही तुम्हाला ठाऊक आहे. आगे बढो.. आठवणींचा खजिना संपेपर्यंत लिहीत रहा..दरम्यान दुसरंही काही सापडेल सांगण्याजोगं... आम्ही वाट बघतो आहोत..