आणि जगण्याचा अर्थ लावणे आवडले. पणा तुमच्या इतर गझलांच्या तुलनेत ही तितकीशी उजवी वाटली नाही. असो. तुमच्या लेखनाची नेहमीच वाट बघत असतो. पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा!