सुधीरजी, हीच मोठ्ठी समस्या झालीय आजकाल.... जग सुंदर-गोंडस नसतेच... आपण तरीही ते आहेच असे  हट्टाने म्हणू पाहतो आणि निबरता येत नाहीच पण साधे दुर्लक्ष करणेही साधत नाही..... काय करावे? कुठल्या कुठल्या घटना आठवतच राहतात आणि जीव कुरतडत राहतात.
अभिप्रायाबद्दल अनेक आभार.