'देव तारी त्याला कोण मारी' ही जुनी म्हण आठवली बर्याच दिवसानी.  तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला निर्धोक, आनंदी दीर्घायुष्य लाभावे हीच प्रार्थना!