"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:

परवाच कुठल्याश्या बातम्यांच्या साईटवर मी सेलेब्स(सेलेब्रिटीज)चे विविध ऑब्सेसिव्ह डिसॉर्डर ह्याबाबतचं एक प्रेझेन्टेशन पाहत होतो. बेकहॅम, लिओनार्डो डी कॅप्रिओ आणि अजून कोण कोण. तेव्हाच ते वाचताना मला असं वाटायला लागलं की असल्या बर्‍याच सवयी तर मला सुद्धा आहेत (टीप-ही बढाई नाही). आता हे पहा, दरवाज्याच्या हॅंडलला जीवाणूंच्या भीतीने हात न लावणे, किंवा एखादी गोष्ट वारंवार नीटनेटकी करायचा प्रयत्न करणे (अगदी ती वस्तू जागची हललीही नसली तरी), किंवा लिओनार्डोच्या "एव्हिएटर" प्रमाणे कुठल्याही घराबाहेरच्या व्यक्तिला किंवा वस्तूला हात लावावा लागल्यावर ...
पुढे वाचा. : ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर