दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:
पानिपतचे तिसरे युद्ध. २५० वर्षे पूर्ण होत आहेत पुढच्या वर्षी १४ जानेवारीला. मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासातल्या ज्या काही अजूनही सामन्यांमध्ये फेमस असणाऱ्या घटना आहेत त्यातले हे एक. मराठी कादंबरीकारांनी, नाटककारांनी पण तो इतिहास जिवंत ठेवला. मग तोतयाचे बंड असो, पानिपत १७६१ असो, विश्वास पाटलांची पानिपत असो की सावरकरांचे नाटक. स्वामी कादंबरी असो किंवा गडकरींचा पानिपतचा फटका… काय सुंदर फटका आहे तो. ‘कौरव-पांडव संगर-तांडव द्वापराकाली होय अती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती..’ एका ठिकाणी गडकरी लिहितात – ‘काळाशी घनयुद्ध करू मग ...
पुढे वाचा. : सन सतराशे एकसष्ट वर्ष अतीनष्ट या देशाला…