कर्णराव, "गटारीबाबत" असे शीर्षक पाहून उत्साहाने उघडलेला प्रतिसाद गटाराबाबत निघाल्याने तृषार्त वाचकांचा किती हिरमोड होऊ शकतो ह्याची तुम्हाला काही कल्पना आहे का? आपला (निराश),मिलिंद