बराच वेळ शोधाशोध करुन शेवटी तो दुवा मिळाला. अर्थात हा अनुभव एका लेखकाने त्याच्या मित्राचा म्हणून सांगितला असल्याने किंचित तिखटमीठ लावून सांगितला असावा.