बहुतांश मुली मठ्ठ असतात. आणि ज्या नसतात त्यांची लग्ने मठ्ठ मुलांशी झालेली असतात.
बहुतांश मुलं मठ्ठ असतात. आणि जी  नसतात त्यांची लग्ने मठ्ठ मुलींशी झालेली असतात.


यांवरुन लग्न न झालेली मुले व मुली मठ्ठ असतात हा निष्कर्ष काढता येईल काय?  (हघ्याहेवेसांनल)